सरकारी दाखले कसे काढावे ? आवश्यक कागदपत्रे कोणती ? यासंबंधी संपूर्ण माहिती फ्री pdf डाउनलोड करा

0
1155

शैक्षणिक क्षेत्रात असो किंवा व्यावसायिक क्षेत्रात सरकारी दाखले आणि कागदपत्रे असली कि कामे पटापट होऊन जातात . शैक्षणिक क्षेत्र म्हणजे जातीचे दाखले , उत्पन्नाचे दाखले , नॉन क्रिमीलेयर , शाळा सोडल्याचा दाखला एक ना अनेक दाखले . तसेच व्यवसायिक क्षेत्रात गुमास्ता , अन्न औषध प्रशासनाचा दाखल FSSAi दाखल , प्रॉपर्टी कार्ड असे दाखले महत्वाचे ठरतात .

आजकल सरकारी काम  Sarkari Yojna म्हंटल कि भरमसाठ दाखले – कागदपत्रे द्यावी लागतात .
त्यासाठी आपल्याला खूप धावपळ करावी लागते .
शासकीय दाखले काढण्यासाठी लागणारी सर्व कागद पत्रे कोणती , त्यांच्या किती प्रति लागतात कोणते फॉर्म भरावे लागतात यांची इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत . खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून तुम्ही हि सर्व माहिती असलेली PDF फाईल फ्री मध्ये डाउनलोड करू शकता . हि अत्यंत महत्वाची फाईल सर्वांकडे आवर्जून हवीच हवी .

या फाईलमध्ये तुम्हाला खालील दाखल्यांविषयी माहिती मिळेल

रेशन कार्ड – नवीन काढणे ,नाव काढणे , जोडणे
गुमास्ता , जन्म दाखल , मृत्यू दाखला , e pan e filing aadhar ,aadhaar and pan link status ,आधार कार्ड
ड्रायविंग लायसेन्स , वास्त्यव्याचा दाखला , ज्येष्ठ नागरिक दाखला , शेतकरी दाखला ,डोमेसाइल , उत्पन्न दाखला ,कारखाना नोंदणी , संस्था , सोसायटी नोंदणी ,विवाह नोंदणी , हॉटेल लॉज बार लायसेन्स , संजय गांधी योजना , निराधार योजना aadhar card to pan card link status,pan  aadhaar link nsdl , instant e pan
अश्या १०० हुन अधिक योजना आणि सरकारी दाखले यासंबंधी माहिती या Free PDF मध्ये तुम्हाला मिळेल . माहिती आवडल्यास आमच्या ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका .

मोफत pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा free download

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image