How to Link PAN Card with Aadhaar Card?

1
1242

आता घरबसल्या मोबाईल फोनवरून आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक pan with aadhaar link  करा .
आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक आहे कि नाही हे तपासून पहा.

भारत सरकारने आधार पॅन लिंकिंग ची दिलेली शेवटची मुदत सुद्धा आता संपली आहे . तरी सुद्धा ज्यांचे आधारकार्ड आणि पॅन कार्ड लिंक e pan filling करण्याचे काम बाकी असेल अश्या लोकांनि खाली दिलेल्या प्रमाणे घरबसल्या मोबाईल फोनवरून आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करू शकता .भारत सरकारने दिलेली मुदत संपल्या नंतर लिंक करताना तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागेल हे लक्षात असुद्या . 

स्टेप १ : सर्वप्रथ गुगल सर्च मध्ये i filling pan सर्च करून चित्रात दाखवल्याप्रमाणे येणाऱ्या पहिल्या लिंक वर  https://www.incometax.gov.in/iec/foportal/

aadhaar and pan link online वर क्लीक करावे . pan with aadhaar link

 त्या नन्तर आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक आहे कि नाही हे आधार कार्ड नम्बर आणि पॅन कार्ड नंबर टाकून तपासून पहा. जर नसले तर पुढील स्टेप्स फॉलो करा .pan to aadhaar link status

pan to aadhaar link status

खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे लिंक आधार या बटन वर क्लीक करा . आणि आपले आधार आणि पॅन कार्ड नंबर दिलेल्या जागी भरावेत .या नन्तर खाली स्क्रोल करून VALIDATE या बटनावर क्लीक करावे . aadhaar and pan link online

VALIDATE या बटनावर क्लीक केल्यांनतर CONTINUE वर क्लिक करा . तुमच्यासमोर e pay tax हे पेज ओपन होईल , या पेजवर दोन वेळा पॅन कार्ड नंबर एंटर केल्यावर तुमचा आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल क्रमांक टाकावा .

know my pan card number

find my pan card

मोबाईल वर तुम्हाला SMS द्वारे आलेला OTP क्रमांक टाकून CONTINUE वर क्लिक करा . तुम्हाला तुमचा क्रमांक व्हेरिफाय झाल्याची सूचना मिळेल .तुम्हाला इथे तुमचे पूर्ण नाव आणि पॅन कार्ड क्रमांक दिसेल ते पुन्हा एकदा बरोबर असल्याचे तपासून पहा . search my pan card

पुन्हा CONTINUE वर क्लिक करा .तुम्हाला e pay tax हे पेज दिसेल . इथे चित्रात दाखवल्याप्रमाने income tax या पर्यायावर proceed या बटनावर क्लीक करा .

know my pan card number

आता चित्रात दाखवल्याप्रमाने २०२४-२०२५ सिलेक्ट करा . त्यांनतर पुढील पर्यायामध्ये other recipt हे ऑप्शन सिलेक्ट करा .

pan card penalty

पुन्हा CONTINUE वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर पेमेंट चे २ ऑप्शन येतील त्यापैकी तुमच्या सोयीनुसार एकावर क्लीक करून पेमेंट पूर्ण करावे .पेमेंट प्रोसेस पूर्ण झाल्यावर २४ ते ४८ तासात आधार पॅन लिंकिंग ची प्रक्रिया पूर्ण होईल , त्यांनतर पहिल्या स्टेपमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक आहे कि नाही हे आधार कार्ड नम्बर आणि पॅन कार्ड नंबर टाकून तपासून पहा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image