मराठी नाटकांचा खजिना- मराठी नाटकांच्या लिंक Marathi natak

0
5469
natsamrat matahi natak

मराठी नाटकांचा खजिना- मराठी नाटकांच्या लिंक Free Marathi natak

मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये रुपेरी पडद्याच्या आधीच चित्रपटांनाही चितपट करणारी नाटकं जन्माला आली , या नाटकांनी मराठी चोखंदळ नाट्यरसिकांच्या मनावर असे काही अधिराज्य केले कि या मराठी नाटकांच्या कलाकृती कित्येक वर्ष होऊनही अजरामर झाल्या . नटसम्राट natsamrat natak, ती फुलराणी ti phulrani natak
सही रे सही sahi re sahi natak या नाटकांना तर रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले . best marathi natak या श्रेणीमध्ये तर आजतागायत कित्येक नाटकांची भर पडत गेली .

Marathi natak online

Table of Contents

comedy marathi natak

कालाय तस्मे नमः या उक्तीप्रमाणे नाटकांवरही काळाचे ओरखडे उठले ,प्रेक्षकवर्ग चंदेरी पडद्याच्या आभासी दुनियेमागे धावू लागला पण कित्येक दशकांच्या त्याच त्याच पाणचट पणाला कंटाळून दर्दी नाट्यप्रेमी पुन्हा तिसऱ्या घंटेची वाट पाहू लागले . बदलाचे वारे वाहू लागले आणि प्रत्येक शहरात नवनवीन नाट्यगृहे सुरु झाली .Free Download marathi natak
प्रेक्षकांची नेमकी नस ओळखून प्रशांत दामले prashant damle या दिग्गज कलाकाराने ” सर्वाधिक नाटकं ” करण्याचा विश्वविक्रम रचला . पुन्हा एकदा मराठी रंगभूमीला सोन्याचे दिवस आले .

natak

नाट्यप्रेमी रसिक सध्या दर्जेदार नाटकांच्या शोधात असतोच पण जुनी सदाबहार नाटके सहसा पुन्हा लागत नाहीत , अश्याच नाट्यप्रेमी रसिकांची खरी गरज ओळखून आम्ही त्यांच्यासाठी खास ३५ हुन अश्या नाटकांच्या युट्युब लिंक संकलित केल्या आहेत . Free Marathi Drama Marathi Drama comedy

• सुंदर मी होणार!
• हसवा फसवी!
• बटाट्याची चाळ! Marathi comedy natak
• श्रीमंत दामोदर पंत!
• शांतता! कोर्ट चालू आहे!!
• नटसम्राट! Natsamrat
• ती फुलराणी!
• तो मी नव्हेच!
• पती सगळे उचापती! Free download
• मोरूची मावशी! Marathi natak online
• एका लग्नाची गोष्ट! Eka Lagnachi gosht
• गेला माधव कुणीकडे!
• तुझे आहे तुजपाशी!
• असा मी असामी!
• शांततेचं कार्ट चालू आहे
• श्री तशी सौ!
• वासूची सासू!
• अखेरचा सवाल!
• शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही!
• चल, काहीतरीच काय!
• चार दिवस प्रेमाचे!
• मी नथुराम गोडसे बोलतोय! Mi nathuram godse boltoy
• कुर्यात सदा टिंगलम!
• तुझ्या माझ्यात!
• खर सांगायच तर!
• सखाराम बाईंडर!
• कुसूम मनोहर लेले!
• अशी पाखरे येती!
• सेलिब्रेशन!
• अप्पा आणी बाप्पा!
• कार्टी काळजात घुसली!
• बॅरिसटर!
• मित्र!
• अश्रूंची झाली फुले!
• डाॅक्टर, तुम्हीसुद्धा!
• डबल गेम!
• सूर राहु दे!
• गोड गुलाबी!
• अधांतर! Adhantar marathi natak
• नातीगोती!
**********************************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image