भारतीय रेल्वेत बंपर भरती RRB JE Recruitment 2024

0
849
rail bharti

भारतीय रेल्वेत ज्युनिअर इंजिनियर म्हणजे JE पदाची बंपर भरती. sarkari naukari rrb je recruitment 2024

Railway Recruitment Board (RRB) आर आर बी तर्फे भारतीय रेल मध्ये बंपर भरती निघाली आहे . RRB JE Recruitment 2024 नुसार तब्ब्ल 7951 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे . या भरती संबंधी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे . इच्छुक उमेदवारांनी आजच ऑनलाईन अर्ज करून या भरती प्रक्रियेत सहभाग घ्यावा .

Railway Recruitment Board -RRB च्या जाहिरात क्रमांक CEN No.03/2024 नुसार भरतीप्रकिया खालीलप्रमाणे असेल .

एकूण पदे : 7951

rrb je bharati

वयोमर्यादा : 18 ते 36 वर्षे SC/ST उमेदवारांसाठी : 05 वर्षे सूट,
OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता :

rrb mumbai 2024

Online अर्ज करण्याची अंतिम मुदत : 29 ऑगस्ट 2024

अर्ज दुरुस्तीसाठी मुदत : 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024

भरती प्रक्रिया ३० जुलै पासून सुरु होईल

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : ऑनलाईन अर्ज करा

 

जाहिरात Notifcation (PDF)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image