UPI transaction rules 2024 नवीन वर्षात यूपीआय ट्रांजेक्शन चे नियम बदलणार

0
473
UPI transaction rules 2024: New regulations

आरबीआय ने 2024 साठी यूपीआय पेमेंट upi payment साठी काही नियम ठरवलेले आहेत ते आपण पाहूया 

ॲप लॉक upi app lock:  पहिला नियम असा की 2023 मध्ये तुम्ही वर्षभर न वापरलेले ॲप आपोआप लॉक होतील. Google pay app, phonepe app, bhim app, amazon pay app, paytm app, bhim upi यापैकी कोणताही ॲप तुमच्या मोबाईल मध्ये असेल आणि संपूर्ण वर्षभरात तुम्ही तो एकदाही वापरला नसेल तर आरबीआयकडून सिक्युरिटी रीजन साठी तो ॲप आपोआप लॉक केला जाईल.upi a

डेली पेमेंट लिमिट : यूपीआय वर आता डेली पेमेंट लिमिट लावण्यात येणार आहे. यूपीआयच्या डेली पेमेंट लिमिट असणार आहे एक लाखापर्यंत एक लाखावरील कोणताही व्यवहार तुम्ही आता एका दिवसात करू शकणार नाही.credit card

स्पेशल पेमेंट लिमिट :स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखापर्यंत केले जाणार आहेस्पेशल पेमेंट लिमिट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधील फी आणि इथले बिल हे सर्व व्यवहार तुम्ही एक दिवसांमध्ये पाच लाखापर्यंत करू शकता.

ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम : ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असणार आहे सायबर सिक्युरिटीने आतापर्यंत होणारे सायबर क्राईम लक्षात घेता हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जानेवारी 2024 पासून दोन हजार रुपया पर्यंतचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तासाचा कालावधी लागणार आहे. आतापर्यंत यूपीआय द्वारे केलेले ट्रांजेक्शन पूर्ण होण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी लागत होता पण जानेवारी 2024 पासून दोन हजार रुपयाहून अधिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तासाचा कालावधी लागणार आहे तसेच हा नियम फक्त तुम्ही नवीन व्यक्तीशी केलेल्या व्यवहारासाठी लागू असणार आहे म्हणजेच याआधी तुम्ही डेली बेसिसवर कोणाशी व्यवहार करत असाल तर त्या व्यक्तीशी व्यवहार करण्यासाठी हा नियम लागू नसणार आहे.

आता यामुळे एक नवीनच प्रश्न उद्भवणार आहे म्हणजे समजा या व्यवहाराला चार तासांपेक्षा अधिक वेळ लागणार असेल तर तुम्ही एखादा किराणा मालाच्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करणार असाल तर समोरचा दुकानदार किंवा हॉटेल मालक हे पेमेंट स्वीकारेल की नाही याबाबत शंकाच आहे.

यूपीआय ट्रांजेक्शन कॅन्सल ऑप्शन :जर तुम्ही कुठल्या नवीन व्यक्तीसोबत यूपीआयने ट्रांजेक्शन केला तर तो व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तासाचा कालावधी तर लागणारच आहे पण या चार तासांमध्ये तुम्ही तो व्यवहार कॅन्सल सुद्धा करू शकता. यामुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमचे पैसे परत सुद्धा मिळू शकतात जर चुकून तुमच्या हातून पैसे गेले असतील तेथे तुमच्या अकाउंटला चार तासाच्या आत कॅन्सल केल्यास परत येऊ शकतात तसेच कोणी चोरी करण्याच्या उद्देशाने किंवा फसवून तुमच्याकडून पैसे काढले असतील तर चार तासाच्या आत तुम्ही तो व्यवहार पूर्णपणे कॅन्सल करू शकता आणि तुमची पूर्ण रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये मिळेल.

यूपीआय अकाउंट यूजर नेम : तुमचा बँकेच्या अकाउंट मध्ये असलेल्या नाव आता यूपीआय ट्रांजेक्शन मध्ये डिस्प्ले होणार आहे. आता तुम्ही यूपीआय द्वारे कुठेही पेमेंट करायला गेल्यास त्या विक्रेत्याचा खरं नाव तुम्हाला यूपीआय ट्रांजेक्शन मध्ये दिसणार आहे त्यामुळे पारदर्शकता वाढण्यास खूप मदत होणार आहे

 

Let us see some rules that RBI has set for UPI payment upi payment for 2024

App lock upi app lock: The first rule is that in 2023 apps that you haven’t used in a year will be automatically locked. If you have any app like google pay app, phonepe app, bhim app, amazon pay app, paytm app, bhim upi in your mobile and you have not used it even once in a whole year then RBI will automatically lock that app for security reason.

Daily Payment Limit: UPI will now have a daily payment limit. Daily payment limit of UPI will be up to one lakh, you will not be able to do any transaction above one lakh in a day.

Special Payment Limit: Special payment limit will be done up to five lakh. Special payment limit means school college hospital fees and bills here you can do all transactions up to five lakh in one day.

Transaction Settlement Time: Transaction settlement time is going to be the biggest change so far cyber security has decided to make this change keeping in mind the cybercrime happening so far. Now from January 2024, it will take four hours to complete transactions up to two thousand rupees. Till now the transaction through UPI used to take a few seconds to complete but from January 2024 it will take four hours to complete a transaction above Rs 2000 and this rule will be applicable only for transactions you make with a new person i.e. someone you have been dealing with on a daily basis before. This rule will not apply to deal with that person.

Now this will raise a new question i.e. if the transaction takes more than four hours, if you are going to pay more than two thousand rupees in a grocery store or hotel, there is a doubt whether the front shopkeeper or the hotel owner will accept the payment or not.

UPI Transaction Cancel Option: If you make a UPI transaction with a new person, it will take four hours to complete the transaction, but you can also cancel the transaction within these four hours. The biggest advantage of this is that you can get your money back even if you have accidentally lost it, you can cancel your account within four hours, and if someone has stolen or fraudulently withdrawn money from you within four hours, you can complete the transaction. Can cancel and get your full amount in your bank account.

UPI Account Username: Your bank account name will now be displayed in UPI transactions. Now if you go to pay through UPI anywhere, you will see the real name of the seller in the UPI transaction, which will help a lot in increasing transparency.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image