जर कर्ज हवं असेल तर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर cibil score माहित असणे खूप महत्वाचं आहे तसेच तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे त्याहून जास्त महत्वाचं आहे .iifl free cibil report
कोणताही कर्ज personal loan देताना बँका तुमचा सिबिल स्कोर तपासतात check credit score free तर आज बघूया या सिबिल स्कोर ला इतका महत्त्व का आहे? व्यक्ती संघटना किंवा कंपन्या यांनी घेतलेल्या कर्जाचा रेकॉर्ड सिबिल कडे असतो. बँकिंग आणि वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोर ला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुमचा सिबिल स्कोर चेक करूनच तुम्हाला बँक कर्ज secured loan देणार की नाही हे ठरवते. check credit score free