लाडकी बहीण योजना ladki bahin yojna – Apply Now

1
872
ladki bahin yojna maharashtra

लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र सरकार  ladki bahin yojna 

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” या योजनेचा प्रारंभ केला . महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनीया योजनेची घोषणा केली . या योजनेसाठी नोंदणी १ जुलै २०२४ पासून सुरु होईल.sarkari yojna या योजने नुसार आता महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत .Apply Now    

कुठे संपर्क करावा ? ladli behna yojana online apply

योजनेसाठी नोंदणी साठी अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत ऑफिस किंवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज उपलब्ध असतील . योजनेचे अर्ज पर्यवेक्षिका / सेतू सुविधा केंद्र , ग्राम सेवक यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रणालीत प्रमाणित केल्यानंतर अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाही साठी जाईल .

अर्जप्रणाली ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अर्जदार महिलेने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक राहील त्यामुळे अर्जदार महिलेचा फोटो घेण्यात येईल तसेच त्वरित E KYC करणे सोपे जाईल .

 

 

 

माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे

हि योजना कोणासाठी ?

२१ ते ६० वयोगटातील विवाहित ,घटस्फोटित ,निराधार तसेच परितक्त्या गरजू अश्या सर्व महिलांसाठी .

लाडकी बहीण योजना – या योजनेसाठी पात्रता अटी व नियम .

१. तुमचे वार्षिक उत्पन्न २. ५० लाखांपेक्षा जास्त नसावे .
२. तुमच्या कुटुंबातील सदस्य जर इन्कम टॅक्स income tax भरत असेल तर या योजनेस आपण अपात्र ठरता.
३. कुटुंबातील सदस्यांपैकी कोणीही सरकारी नोकरी sarkari naukri करीत असल्यास किंवा निवृत्तीवेतन घेत असल्यास या योजनेस आपण अपात्र ठरता.
४. कुटुंबाच्या नावे ५ एकर पेक्षा जास्त जमीन नसावी .
५. कटुंबात चार चाकी वाहन असल्यास ( ट्रॅक्टर सोडून ) तुम्ही या योजनेस अपात्र ठरता .

आवश्यक कागदपत्रे आणि दाखले : ladli behna yojana documents list

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा दाखला .
२. आधारकार्ड  E-Adhar card 
३.. रेशन कार्ड
४.उत्पन्नाचा दाखला
५. बँक पासबुक
६. फोटो

आधारकार्ड वर पत्ता कसा बदलावा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image