How To Lower Your Blood Sugar Naturally या ५ पदार्थांच्या सेवनाने घरच्या घरी हाय ब्लड शुगर कमी करा

0
1953

how to reduce blood sugar level immediately naturally

या ५ गोष्टींनी घरच्या घरी हाय ब्लड शुगर कमी करा
चवीला गोड असणारी साखर जेव्हा आपले आयुष्यच कडू करून टाकते तेव्हा आरोग्याची ऐशीतैशी होते . खाण्यापिण्यावर बंधने येतात .

डायबिटीस Diabetes च्या अनुषंगाने इतर आजारहि आपल्या शरीरावर कब्जा करू लागतात तेव्हा मात्र आपला नाईलाज होतो आणि मग आपण  insulin आणि निरनिराळ्या गोळ्या औषधांच्या मागे लागतो.

या ५ गोष्टींनी घरच्या घरी तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात आणू शकता आणि निरोगी आयुष्य जगू शकता .

पनीर फुल / पनीर दोडी paneer phool :paneer phool

लसणासारखे दिसणारे हे पनीर फुल डायबिटीस कमी करण्यास खूपच प्रभावशाली ठरते . Withania coagulans असे याचे इंग्रजी नाव आहे. ७ त ८ पनीर फुल रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवून या पाण्याचे नियमित सेवन केल्याने शुगर लवकर कंट्रोल होते .

तुळस :tulsi

तुळशीची पाने अँटिऑक्सिडंट्स ने भरलेली असतात . तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात . रोज सकाळी उपाशी पोटी ४ ते ५ तुळशीची पाने चावून खावीत .

 

Table of Contents

प्राणायाम / योगाभ्यास :

मधुमेहाचा थेट संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी जोडलेला असतो . आपले जितके तणावमुक्त आणि मनमोकळे राहू तितकाच मधुमेहापासून लांब राहू . नियमित प्राणायाम / योगाभ्यास केल्याने शरीरात नवऊर्जा संचारते आणि शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते . तसेच रोज २० ते ४० मिनिटे चालावे किंवा हलका फुलका व्यायाम करावा .

खानपान / आहार :

आहारात ताज्या फळांचा ( सफरचंद , संत्री , किवी ) नेहमी समावेश असावा . मैदा , साखर जितक टाळता येईल तितके टाळावे . रात्री लवकर जेवण करण्याने पचनक्रिया सुधारून blood sugar control होते .

 

काढे / औषधे :

आठवड्यातून एकदा १० ते १५ कडुनिंबाची पाने , एक लहान आल्याचा तुकडा , २ चमचे कोरफडचा गर २ ग्लास पाण्यात टाकून मिक्सर मधून ज्यूस तयार करावा , हा ज्यूस गाळून प्यावा . मधुमेह महिनाभरात कमी होईल .

वरील सर्व उपाय केल्यास नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image