Ganpati decoration ideas for Home ll ganpati makhar decoration idea 2023 मखर आयडिया

0
1537
Ganpati decoration ideas for Home

गणेशोत्सव जसजसा जवळ येऊ लागतो तसतसा बाप्पाच्या आगमनाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आपली गडबड उडते . बाप्पाची मूर्ती चित्रशाळेत बुक करण्यापासून फराळ मोदक तयार करण्यापर्यंत सर्व कामे करताना खूप धमाल येते . बाप्पा घरात येणार म्हंटल्यावर बाप्पाला विराजमान होण्यासाठी सुंदर आणि सुबक असे मखर तयार केले जातात .

काही जण ते बाजारातून रेडिमेड विकत आणतात तर काही जण वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि कलाकारी वापरून तयार करतात . मला विचाराल तर खरी मज्जा आहे बाप्पाचा मखर स्वतः तयार करण्यातच .Ganpati decoration ideas for Home 2023

ganesh mandap decoration

Table of Contents

मखर तयार करताना घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन कामात दंग होऊन जाते , शेजारी पाजारी सुद्धा मदतीला येतात रात्र रात्रभर जागून मखर बनवण्याची जणू काही स्पर्धाच लागते .ganesh chaturthi decoration ideas काही ठिकाणी एकमेकांच्या आयडिया चोरून मखर बनवतात तर काही लोक आपला मखर सर्वांपेक्षा हटके कसा होईल याकडे लक्ष देतात . मखरांची विविध प्रकार यातून बघायला मिळतात. थर्मोकोल , पुठ्ठा यापासून मखर बनवतात तर काही लोक टाकाऊ पासून टिकाऊ हि संकल्पना वापरून आकर्षक मखर बनवतात .काही लोक ताज्या फुलाचे डेकोरेशन करतात real flower decoration for ganpati at home ganpati decoration ideas with flowers. आता तर फुग्यांचे डेकोरेशन सुद्धा केले जात आहे ganpati decoration with balloon

ganpati makhar decoration at home

मखर तयार करताना तुम्हाला मदत व्हावी या हेतूने मी तुम्हाला मखरांचे विविध प्रकार आणि ते कसे बनवायचे याबद्दल संपूर्ण माहिती खाली युट्युब लिंक वर दिली आहे जे बघून तुम्ही सुबक असे मखर तयार करू शकता .ganesh mandap decoration ganpati mandap decoration

चांद्रयान डेकोरेशन chandrayan makhar decoration idea
https://translate.google.com/?authuser=0

भोलेनाथ शिवशंकर थीम shivshankar

श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत देखावा govardhan parvat

अष्टविनायक दगडी मंदिर थीम ashtvinayak makhar decoration

शिर्डी द्वारकामाई थीम shirdi makhar decoration

लालबाग परळ गिरण थीम lalbag makhar decoration

कार्डबोर्ड सिंहासन cardboard makhar decoration

शेतकरी राजा गणपती

संत गोरा कुंभार

सिव्हिल इंजिनिअरिंग बांधकाम थीम

दहीहंडी मनोरे थीम dahi handi makhar decoration

साई बाबा समाधी मंदिर थीम sai baba makhar decoration

सुंदर खेडेगाव थीम

नारळ थीम makhar coconut theme

जेजुरी गड थीम

जेजुरी गड – २

जुना भव्य वाडा थीम

रात्रीस खेळ चाले अण्णा नाईक वाडा सेट थीम

समुद्र किनारा कोळीवाडा थीम

समुद्र मंथन थीम

कार्डबोर्ड मंदिर -२

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image