Sim Card | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या

0
1257
sim scam

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ? मोबाईल वरून चेक करा .

या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तुमच्या नावे किती SIM CARD वापरत आहेत हे कसे चेक करायचे याबद्दल माहिती देणार आहे . तसेच जर काही सिम कार्ड नंबर तुमचे जुने असतील आणि तुम्ही वापरात नसाल तर ते कश्याप्रकारे बंद करायचे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे .

Table of Contents

आजकालच्या जमान्यात एकापेक्षा अधिक फोन नंबर ठेवणे हि काळाची गरज बनत आहे . एक नंबर ऑफिस किंवा व्यवसायासाठी आणि दुसरा नंबर खाजगी म्हणजेच घरच्यांसाठी आणि नातेवाईकांसाठी . साधारणतः प्रत्येक सामान्य व्यक्तीकडे १ ते ३ SIM CARD मोबाईल क्रमांक असतातच .

काही लोकांचे SIM CARD घेण्यामागचे कारण वेगळे असते . घरात एका सिमला नेटवर्क असतो तर ऑफिसमध्ये दुसऱ्या सिमला . तसेच काही सिम कार्ड वर भरघोस देता प्लॅन मिळतो म्हणून एक सिम कॉल साठी आणि दुसरा सिम नेट साठी असा उपयोय करणारे पण महाभाग आहेत .

prepaid sim card near me

काही लोकांना airtel sim card आवडतो तर काहींना mint mobile esim कार्ड च्या ऑफर्स भारी वाटतात . चांगल्याऑफर साठी तर मी नेहमी airtel 5g sim card किंवा airtel 4g sim यापैकीच एक निवडतो .

पण कधीकधी आपण एखादा SIM CARD आपण ऑफर संपली तर काढून फेकून देतो आणि नवीन सिम कार्ड घेतो ,buy new airtel postpaid sim card online
airtel request new sim अश्यावेळी नेमके आपल्या नावावर आतापर्यंत भराभर आपण किती सिम कार्ड घेतलेत हेच विसरून जातो . अश्यावेळी आपले डॉकमेण्ट जर चुकून कोणाच्या हातही लागले तर आपण वापरायचे सोडून दिलेले सिम इतर कोणी वापरू शकतो आणि गुन्हेगारी तसेच इतर वाईट गोष्टींसाठी तुमच्या नावे असलेल्या सिम कार्ड चा गैरवापर होऊ शकतो .

sim scam

जर या गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्या नावे किती सिमकार्ड इश्यू झाले आहेत ते आपल्याला माहित असले पाहिजे . या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तुमच्या नावे किती सिमकार्ड वापरता आहेत हे कसे चेक करायचे याबद्दल माहिती देणार आहे . तसेच जर काही सिम कार्ड नंबर तुमचे जुने असतील आणि तुम्ही वापरात नसाल तर ते कश्याप्रकारे बंद करायचे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे .

How to find phone numbers registered in your name and block those that aren’t yours in marathi

Sim Card Check : तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? फक्त 1 मिनिटात चेक करा .

सर्वप्रथम खाली दिलेल्या सरकारी वेबसाईटवर भेट द्या https://tafcop.sancharsaathi.gov.in

वेबसाईटवर गेल्यांनतर तुम्हाला खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे माहिती दिसेल .

How to find phone numbers registered in your name and block those that aren’t yours
तिथे तुम्ही तुमचे सध्या चालू असलेले मोबाईल क्रमांक टाका ,
त्यांनतर कॅप्चा जसेच्या तसे लिहून व्हॅलिडेट करून घ्या .
त्यांनतर तुमच्या मोबाईल वर आलेला OTP भरून LOGIN बटन वर क्लीक करा .
OTP व्हेरिफाय झाल्यावर तुमच्यासमोर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे नवीन विंडो ओपन होईल .

buy new airtel prepaid sim card online

या नवीन विंडो मध्ये तुमच्या समोर तुमच्या नावे असलेले सर्व मोबाईल क्रमांक दिसतील , आता यापैकी तुम्ही जे क्रमांक वापरत नसाल किंवा तुमच्या नावे नाहीत असे क्रमांक चेक बॉक्स मध्ये टिक करून NOT MY NUMBER किंवा NOT REQUIRED वर क्लीक करून REPORT बटन वर क्लीक करा . लगेच तुम्हाला SMS द्वारे SANCHAR SAMITI कडून मोबाईल वर REF ID आणि तुमच्या report चा स्टेटस चेक करण्याची लिंक येईल .

बस इतकं सोपं आहे हे . आमचा हा माहितीपूर्ण ब्लॉग तुम्हाला आवडल्यास आमच्या ब्लॉग ला सबस्क्राईब नक्की करा तसेच हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image