लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र सरकार ladki bahin yojna
महाराष्ट्र सरकारने नुकत्याच झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” या योजनेचा प्रारंभ केला . महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनीया योजनेची घोषणा केली . या योजनेसाठी नोंदणी १ जुलै २०२४ पासून सुरु होईल.sarkari yojna या योजने नुसार आता महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत .Apply Now
कुठे संपर्क करावा ? ladli behna yojana online apply
योजनेसाठी नोंदणी साठी अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत ऑफिस किंवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज उपलब्ध असतील . योजनेचे अर्ज पर्यवेक्षिका / सेतू सुविधा केंद्र , ग्राम सेवक यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रणालीत प्रमाणित केल्यानंतर अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाही साठी जाईल .
अर्जप्रणाली ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे अर्जदार महिलेने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक राहील त्यामुळे अर्जदार महिलेचा फोटो घेण्यात येईल तसेच त्वरित E KYC करणे सोपे जाईल .
Rashan card nahi aahe chale le ka