तुम्ही नक्की काय खात आहात ? मॅयोनीज की तेल ? चवीला छान पण आरोग्यासाठी घाण .health disadvantages of mayonnaise

0
1690

आजकाल चा जमाना हा फॅड चा आहे ,कधी कुठलं फॅड म्हणजेच वेड किंवा लहर येईल सांगता येत नाही . या फॅड ने तर आता खाण्या पिण्याच्या गोष्टींनाही सोडलं नाही . सध्या युट्युब वर खाण्याच्या प्रत्येक गोष्टीत कसे किलोभर चीझ आणि बटर टाकतात हे दाखवण्याचं आणि खाण्याचं सुद्धा फॅड आलं आहे . भले junkfood ते आपल्या शरीराला कितीही अपायकारक असो त्याचा कोणी विचार करतच नाही . चवीच्या नादात आपण एकप्रकारे विष तर खात नाही ना हे नक्की पडताळून पाहावे .

चीज , बटर ,मॅगी ,चॉकोलेट सिरप नंतर सर्वात जास्त खाल्ले जाणारे पदार्थ म्हणजे मेयॉनीज mayonnaise आणि टोमॅटो सॉस . कोणताही पदार्थ असो त्यावर आंबट चिंबट सॉस आणि ढीगभर मेयॉनीज सॉस टाकला तर तो पदार्थ चांगलाच लागतो ( ? ) हा समज.मेयॉनीज हा चवीला जितका चमचमीत ,आरोग्यासाठी त्याच्या कितीतरी पटीने आरोग्यासाठी धोकादायक असतो .

Side effects of mayonnaise . तुम्ही एक वाटी मेयॉनीज खाता म्हणजेच ४ चमचे पामतेल खात असता .

मेयॉनीज म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तेल . अंडे ,साखर मीठ आणि कृत्रिम फ्लेवर यांचे खूप फेटलेले मिश्रण आहे .

त्यामुळे यातील अतिजास्त प्रमाणातील तेल . मीठ यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक चा धोका संभवतो तसेच याच्या अतिसेवनाने आतड्यांचे विकार ,अल्सर , कँसर लठ्ठपणा , मधुमेह , हृदयविकार , उच्च रक्तदाब यांसारखे आजार बळावतात . मेयॉनीस खाऊन होणारे दुष्परिणाम.

मेयॉनीज मध्ये ९० टक्के मुख्य घटक हा तेल असतो . आणी जास्त नफा मिळवण्याच्या नादात काही लोक मेयॉनीज बनवतांना हेच तेल अगदी नित्कृष्ट दर्जाचे वापरतात त्यामुळे ते सरळ सरळ आपल्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळत असतात .

हेच टेस्टी परंतु घातक पदार्थ आपल्या लहान मुलांना आकर्षित करतात त्यामुळे आपण एकप्रकारे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच करीत असतो आणि याचे गंभीर परिणाम आपल्याला हॉस्पिटलचे भले मोट्ठे बिल भरून भोगत असतो .

Today’s era is one of fad, you never know when a fad or craze will come. This fad has not even left food and drink. Currently there is a fad on YouTube to show how kilos of cheese and butter are added to every food item and also eat it. No one thinks about how harmful junk food is to our body. We should make sure that we are not eating some kind of poison in the sound of taste. After cheese, butter, maggi, chocolate syrup, mayonnaise and tomato sauce are the most consumed foods. It is a myth that if any dish is topped with sour chili sauce and a heap of mayonnaise sauce, that dish tastes good ( ? ).

Mayonnaise, as delicious as it tastes, is many times more dangerous to health than it is to health. If you eat one bowl of mayonnaise, you are eating 4 teaspoons of palm oil. Mayonnaise is nothing but oil. A highly whipped mixture of eggs, sugar, salt, and artificial flavors.

Therefore, excessive amount of oil in this. Salt can increase your risk of heart attack and excessive consumption of salt can cause intestinal disorders, ulcers, cancer, obesity, diabetes, heart disease, and high blood pressure. Side Effects of Eating Mayonnaise

90% of the main ingredient in mayonnaise is oil. And in the name of getting more profit, some people use this oil of very poor quality while making mayonnaise, so they are directly playing deadly games with their health. These tasty but dangerous foods attract our children so we somehow neglect their health and the serious consequences end up paying us huge hospital bills.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image