सरकारी आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आभा हेल्थ कार्ड फ्री मध्ये तयार करा २ मिनिटांत abha card download

4
5829

तुम्ही आभा हेल्थ कार्ड काढले नसेल तर फक्त २ मिनिटांत फ्रीमध्ये सरकारी आभा कार्ड कसे काढायचे हे या ब्लॉग मध्ये बघूया .मोफत सरकार आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी abha card बद्दल संपूर्ण माहिती  . भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या आरोग्यविषयक अभियानामध्ये अभा कार्ड महत्वाची भूमिका बजावते . abha health card आभा हेल्थ कार्डचे खूप सारे फायदे आहेत.

तर सर्वप्रथम जाणून घेऊया हे कार्ड नेमके कशासाठी आहे आणि याचा योग्य वापर कसा करावा .आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय ? आभा कार्डचे फायदे ?

“आयुष्यमान भारत हेल्थ अकॉउंट ” Ayushman Bharat Health Account Card “ म्हणजेच  आभा हेल्थ कार्ड.  हे एक डिजिटल कार्ड असून यात तुमच्या आरोग्यासंबंधी सर्व माहिती आणि तपशील एकाच ठिकाणी साठवलेली असेल. म्हणजेच याआधी तुम्हाला कोणता आजार झाला होता ,तुमच्यावर कोणत्या हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले आहेत , कोणते औषधोपचार तुमच्यावर किती कालावधीसाठी करण्यात आलेत तसेच तुमचे कोणते ऑपेरेशन  झाले आहे. तुमचा रक्तगट तसेच तुमच्या आरोग्याविषयी इतर सर्व माहिती या कार्ड abha id
abha number मध्ये साठवून ठेवली जाईल .

डॉक्टर कडे जातांना तुमच्याकडे जुन्या आजाराबद्दल फाईल नसेल किंवा हरवली असेल तर पुन्हा नव्याने सर्व रिपोर्ट काढावे लागतात त्यामुळे खर्चात वाढ होते . पण आता या कार्ड मूळे सर्व माहिती कार्ड मध्ये साठवली जाते त्यामुळे दरवेळी फाईल्स सांभाळून ठेवण्याचा प्रश्न येत नाही .

या सर्व माहितीचा वापर तुमच्यावर योग्य तो उपचार करण्यासाठी केला जाईल, म्हणजेच ज्या वेळी तुम्ही एखाद्या दवाखान्यात जाल तेव्हा  आभा कार्ड वरील युनिक आयडेटी  क्रमांक डॉक्टर टिपून घेतला जाईल आणि तुमचा आरोग्यविषयीचा पूर्वइतिहास बघून तुमच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी मदत होईल .यापुढे आरोग्यविषयक विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अभा कार्ड चा खूप उपयोग होईल आणि पुढे ते बंधनकारक सुद्धा करण्याचा सरकारचा विचार आहे .

असे हे बहुउपयोगी आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स मदत करतील abha card download

Abha id creation abha registration Process

१. गुगल वर अभा कार्ड असे सर्च करून https://healthid.ndhm.gov.in/ या लिंक वर क्लीक करावे

२.  create abha card या बटन वर क्लीक करावे .

३. आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसेन्स पैकी एक पर्याय निवडावा . ( मोबाईल क्रमांकाशी लिंक असलेला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा )

४. मोबाईल वर आलेला otp भरून abha card download करा .

Make sure to read complete information about Abha Card to avail free government health schemes.If you have not taken Abha card then let’s see in this blog how to take Govt Abha card for free in just 2 minutes. Abha Card plays an important role in the health campaign launched by the Government of India. Abha card has many benefits.So first of all let’s know what exactly this card is for and how to use it properly.

“Ayushman Bharat Health Account” Ayushman Bharat Health Account CardThat is Abha Card. It is a digital card that stores all your health information and details at one place. That is, what disease you had before, in which hospital you were treated, which medication was given to you for how long and which operation you had. Your blood group and all other information about your health will be stored in this card.

All this information will be used to treat you properly, that is, when you go to a clinic, the unique ID number on the Abha card will be noted down by the doctor and your past health history will help to treat you properly.

Henceforth, Abha card will be very useful for availing various health related government schemes and the government is thinking of making it mandatory.

Following steps will help you to get this versatile Abha card

  1. Search Abha Card on Google and click on this link https://healthid.ndhm.gov.in/

  2. Click on create abha card button.

  3. Choose between Aadhaar Card or Driving License. (Enter your Aadhaar card number linked with mobile number)

  4. Download Abha card by filling the otp received on mobile.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image