आता तलाठी किंवा ग्रामपंचायत ऑफिसला चकरा ना मारता घरच्या घरी मोबाईल वरून ऑनलाईन सात बारा online 7/12 पाहता येणार आहे . land records – land registry property search
महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी काही न काही विकासयोजना govt welfare schemes राबवत असतेच अश्याच एका योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता आपल्या जमिनीचा सातबारा घरबसल्या मोबाईल फोन वरून पाहणे शक्य होणार आहे .land records land registry property search मोबाईल फोन वरून पाहता येणार आहे.
पूर्वी सातबारा म्हंटल कि ग्रामपंचायत किंवा तलाठ्याचं ऑफिस आठवायचं, तिथे सात चकरा मारून शेतकरी तसेच सामान्य लोक बेजार व्हायचे . पण आता डिजिटल इंडिया च्या आधुनिकीकरणामुळे सर्व गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत . त्यामुळे तुम्ही घरबसल्या आपल्या नावे किती सात बारा आहेत हे पाहू शकता . तसेच तुम्ही ८ अ उतारा आणि मालमत्ता पत्रक city survey property card online सुद्धा मोबाईल वर पाहू शकता .
यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स चा वापर करावा लागेल .
१. सर्वप्रथम https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर क्लीक करून जा . उजव्या बाजूला असलेल्या पर्यायांमधून सात बारा , ८ अ उतारा आणि मालमत्ता पत्रक यापैकी तुम्हला काय हवे आहे ते निवडा .
Diva