भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती जाहीर झाली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . sbi bank exam apply online .sbi po apply online 2023.sbi data analyst.sbi po application form 2023
या भरतीप्रक्रियेसाठी लागणारी वयोमर्यादा , शैक्षणिक अहर्ता , आवश्यक कागदपत्रे . अर्ज कुठे आणि कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती खाली सविस्तर पणे देण्यात आली आहे .sarkari prep in ,find sarkari job ,latest free job alert
free gov job alert,sarkari find job ,free govt job alert .
शैक्षणिक पात्रता Qualification : उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा . Any Graduates .(उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयोमर्यादा : उमेदवार 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे पूर्ण हवीत (SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट, OBC साठी : 03 वर्षे सूट)
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) Probationary Officers
पदसंख्या पुढीलप्रमाणे वर्गीकृत असेल :
SC = 300 , ST =150, OBC = 540, EWS= 200, GEN = 810 , Total= 2000
परीक्षा फी FEES : General / OBC / EWS साठी ₹750. (SC/ST/PWD/ExSM साठी : ₹0 फी नाही)
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 27 सप्टेंबर 2023
परीक्षा ऑनलाईन Online Exam पद्धतीची असेल :
पूर्व परीक्षा कालावधी : नोव्हेंबर 2023
मुख्य परीक्षा कालावधी : डिसेंबर 2023/जानेवारी 2024
अर्ज करण्यासाठी लिंक :
या लिंक वर क्लीक करून अर्ज करावा .
https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/
I’m interested to job
I AM intrested