झटपट वजन कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय – 30 days weight loss plan

0
1367
how to loose weight fast

सर्वानाच नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे झटपट वजन कमी कसे करावे ? how to loose weight fast ? आणि मग त्यासाठी सर्वांची धावपळ सुरु होते . या डिजिटल इंटरनेटच्या युगात तर मग गुगल ला कामाला लावून 7 day diet plan for weight loss , effective remedy for weight loss अश्या प्रश्नाचा गुगल वर भडीमार केला जातो . बिचारा गुगल जशी आपली आज्ञा असे बोलून कामाला लागतो आणि ww, Weight Watchers ,best weight loss program,banana smoothies to lose weight असे नानाविध पर्याय आपल्या समोर ठेवतो . हे सर्व बघून वजन राहतं बाजूला आणि आपला शोध भरकटतो .

तुमचा जास्त वेळ ना घेता आज आपण अश्या काही पद्धती बघणार आहोत कि ज्याने तुम्ही एका महिन्यात घरच्या घरी स्मार्ट पद्धतीने खात्रीने वजन कमी करू शकाल . one month weight loss .

  • सर्वात प्रथम जेवणात पांढरे पदार्थ कमी करा जसे कि दूध , साखर भात आणि मीठ हे पांढरे शत्रू तुमच्या वजन कमी करण्याच्या मोहिमेत नेहमीच घोळ घालतात .जेवणात हे पदार्थ कमी केल्यास वजन झपाट्याने कमी होते .

    no sugar diet

  • घरगुती डिटॉक्स पाणी infused water for weight loss

    जिरा , बडीशेप ,ओवा समप्रमाणात घेऊन याची बारीक पावडर करा रोज सकाळी उपाशी पोटी १ चमचा हि पावडर गरम पाण्यात टाकून प्या , शरीर आतून स्वछ होईल आणि वजनही कमी होईल .

  • सलाड आणि सूप weight loss soup recipes

  • जेवतांना सलाड जास्त खा आणि जेवण कमीत कमी करा . सूप

  •  आणि अननस ,संत्री , कलिंगड अशा फळांचा आहारात समावेश करा . अननस खाल्याने शरीरातील चरबी दुप्पट वेगाने कमी होते .

  • जंक फूड about junk food

    चॉकलेट , चिप्स ,कोल्ड्रिंक्स, तळलेलं पदार्थ फक्त

  •  एक महिना सोडून बघा तुम्हाला महिन्यानंतर जेव्हा खरंच वजन कमी

  • झालेलं दिसेल तेव्हा तुम्ही हे जंक फूड खाणे आपोआपच कमी कराल .

  • डिटॉक्स वॉटर detox drinks for weight loss at home

    शरीरातील साचलेल्या अशुद्धी दूर करण्यासा ठी डिटॉक्स वॉटर नियमित प्या .एक तांब्याभर पाण्यात ३ ते ४ काकडीच्या चकत्या , २ पाकळ्या लसूण , एक लिंबाची फोड आणि एक दालचिनी

  •  चा छोटा तुकडा रात्रभर ठेवून सकाळी हे पाणी नियमित प्या . cucumber water for weight loss

  • हे सर्व करत असताना नियमित किमान १५ मिनिटे तरी हलका व्यायाम करा आणि भरपूर कोमट पाणी प्या.

वर सांगितलेले नियम आणि पथ्य फक्त ३० दिवस मनावर नियंत्रण ठेवून पाळल्यास तुमचे वजन ५ ते ८ किलोने नक्कीच कमी होईल . 

Diet cheat – Plan B 

हे सर्व उपाय करून जर दमला असाल तर आपल्याकडे प्लॅन बी सुद्धा तयार आहे , हा मार्ग त्यांनीच अवलंबावा ज्यांच्याकडे वेळ नाही पण पैसे आहेत . आजकाल बाजारात खूप सारे weight loss products  आले आहेत त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत Vokin Biotech Exipure Capsules, alpine capsules, ikaria lean belly juice, bariatric surgery ,prima weight loss capsules . लक्षात ठेवा हे उपाय तात्पुरते समाधान देणार . नैसर्गिक रित्या वजन कमी करणे केव्हाही चांगलेच .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image