emergency mass notification system तुमच्याही मोबाईलवर आला का धोक्याचा इशारा देणारं नोटीफिकेशन

2
2033
emergency mass notification system.

या पावसाळ्याच्या काळात राज्यात तसेच देशभरात पावसाने धुमाकूळ घातला असून निसर्गाने आपले रौद्ररूप दाखवले आहे.या सम्पूर्ण पावसाळ्याच्या काळातच महाराष्ट्रात तसेच देशभरात विविध नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडत आहेत . महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुरस्तीति निर्माण झाली असून “इर्शाळवाडी” या ठिकाणी दरड कोसळून पूर्ण वाडीच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकूणच परिस्थिती पाहता राज्य सरकार ,केंद्रसरकार , NDRF टीम आणि इतर समाजसेवी संस्था मदतकार्यात एकजुटल्या आहेत .Emergency alert by govt telecom company. SOS alert . emergency mass notification system. 

 

Table of Contents

याच पार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे .तसेच महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे अश्या ठिकाणी ऑरेंज किंवा रेड अलर्ट देण्यात येत आहे . हे अलर्ट सरकार एका खास आपत्कालीन दूरसंचार तंत्रज्ञानाने  emergency sms alert system पाठवीत आहे .  सामान्य जनतेपर्यंत सरकारी आपत्कालीन संदेश पोहचवण्यासाठी दूरसंचार विभागाची आणि खासगी मोबाईल कंपन्यांची मदत घेऊन नागरिकांना एकाच वेळी सूचना alert मोबाईल वर sms किंवा कॉल च्या माध्यमातून everbridge mass notification दिले जात आहेत.

त्याचीच एक चाचणी म्हणून आज सकाळी १० वाजून ३० च्या सुमारास जिथे जिथे आपत्कालीन परिस्तिथी आहे किंवा ज्या भागाला पुराचा धोका आहे अश्या सर्व भागातील मोबाईल धारकांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही . दूरसंचार विभागाकडून हि एक चाचणी घेण्यात येत आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्तितीत सर्व नागरिकांशी सहजरित्या संपर्क साधला जाऊ शकेल आणि त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती ,सूचना तसेच मदत सहजरित्या पोहचवण्यात येईल .सरकारच्या या सेवेमुळे भविष्यात वादळ, पूर, भूकंप किंवा अन्य नैसर्गिक संकट आल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळू शकेल.

ज्यांना हा अलर्ट आला आहे त्यांनी काय करावे ?

सर्वप्रथम सर्वानी समजून घ्यावे कि सरकारकडून आपल्याशी संवाद साधण्यासाठी हा अलर्ट  alert mass warning notification system पाठवण्यात आला आहे , त्यामुळे सर्व नागरिकांनी सरकारकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे emergency text message पालन करावे आणि या आपत्कालीन वेळी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी ठेवावे . अलर्ट आज्ञा माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी इतर सूचना तसेच आवाहन करण्यात येईल.

नोटिफिकेशन बंद करण्याची पद्धत

Android

  • Android फोनमध्ये Settings > Safety and Emergency > Wireless emergency alerts मध्ये जाऊन सर्व अलर्ट बंद करता येतील.

iPhone

  • आयफोनमध्ये Settings > Notifications > and disable Government Alerts जाऊन येणारे असे अलर्ट बंद करता येतील.

Emergency alert : Severe  Emergency alert Pop-ups test mobile phones

In this background, the government is appealing to the citizens to be alert. With the help of the Department of Telecommunications and private mobile companies to convey the government emergency messages to the general public, the citizens are simultaneously being given alerts through sms or calls on alert mobile phones. As a test of the same, a test alert has been issued by the Department of Telecommunications, Government of India, to mobile phone holders in all areas where there is an emergency or flood risk around 10:30 am today. So there is no reason for anyone to panic. This test is being conducted by the Department of Telecommunications so that all citizens can be easily contacted in emergency situations and appropriate information, instructions and help can be easily conveyed to them. motorola folding mobile razer mobile phone also gets emergency alerts.

What should those who have received this alert do?

First of all everyone should understand that this alert has been sent by the government to communicate with us, so all citizens should follow the instructions given by the government and keep themselves and their families in a safe place during this emergency. You will receive other notifications and appeals from time to time through the Alert command.

2 COMMENTS

  1. धन्यवाद आम्हाला सूचित केल्याबद्दल
    आपल्या सूचना पाळण्याचा प्रयत्न नक्की करू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image