मानवी इतिहासातील सर्वात धाडसी पाऊल .३.८ लाख किलोमीटर लांबून होणारे जगातील पहिले लाईव्ह प्रक्षेपण

2
1158

ईगल हॅस लँडेड” हे शब्द ऐकताच अमेरिकेतील नासाच्या कंट्रोल रूम  मध्ये एकच जल्लोष पसरला . साक्षात मृत्यूच्या छायेत ३ अंतराळवीरांनी आपले यान सुरक्षितपणे चंद्रावर उतरवले होते .काळ होता २० जुलै १९६९ चा  .८ वर्षाची अथक मेहनत आणि ८ अंतराळवीरांच्या मृत्यूनंतर हा सोहळा सजला होता हेही तितकंच खरं आहे .  नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पहिले पाऊल टाकणारी पहिली व्यक्ती ठरली होती . त्याच्या बरोबर आल्ड्रिनस हा अंतराळवीर सुद्धा होता आणि कमांडर क्वालिन्स चंद्राभोवती फेऱ्या मारत सर्व कंट्रोल सिस्टिम हाताळत होते . खगोलशास्त्रातील सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी जाणारी हि  घटना . याच घटनेला आज ५४ वर्षे पूर्ण होत आहेत . छोट्या अणुबॉम्बशी  तुलना करण्याजोगा रॉकेट  अपोलो ११  ने प्रवास करून मानव जातीने चंद्रावर ठेवलेले पहिले पाऊल . अपोलो ११ हि अमेरिकन संस्था नासा NASA  ची अतीमहत्वाकांक्षी मोहीम होती .

त्या वेळेचे तंत्रज्ञान पाहता हि मोहीम म्हणजे आत्मघातकीच म्हणावी लागेल ,परंतु मानवाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने सर्व काही घडून आलं होत .Eagle

याच मोहिमेबद्दल गुप्त आणि रंजक अशी माहिती आज तुमच्यासमोर मांडणार आहोत 

1.चंद्रावर उतरण्याच्या फक्त १ मिनिट आधी ईगल या यानाने तांत्रिक अडचणीमुळे काम करणे बंद केलं होत त्यामुळे नील आर्मस्ट्राँग याने स्वतःकडे यानाचे नियंत्रण घेत  अगदी मोक्याच्या क्षणी फक्त ३० सेकंड यान चालू शकेल इतकं इंधन बाकी असतांना सुरक्षित लँडिंग केलं होते .

2. जर हि मोहीम अयशस्वी झाली असती तर सर्व अंतराळवीरांच्या मृत्यू हा अटळ होता कारण अपोलो ११ या रॉकेटचा छोट्या अणुबॉम्बशी  तुलना करण्यात येत होती .

 3. या मोहिमेच्या चाचणी दरम्यान कित्येक बिलियन  डॉलर्स खर्च झाले होते आणि ८ जणांचा मृत्यू झाला होता .

4. अपोलो ११ या रॉकेट मध्ये इगल नावाचे छोटे यान रॉकेट पासून वेगळे होऊन चंद्रावर मानवाला उतरवण्याची  आणि पुन्हा पृथ्वीवर आणण्याची कामगिरी करणार होते .

5.अपोलो ११ या मोहिमेला १९६९ साली  एकूण २५ बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच आताच्या तुलनेत ३०० बिलियन च्या आसपास खर्च म्हणजेच आताच्या भारतीय चलनानुसार २५ कोटी रुपये इतका खर्च आला होता .

6.अमेरिकेतील रेडिओ आणि टीव्ही वर  ३. ८ लाख किलोमीटर लांबून  ऐतिहासिक प्रक्षेपण लाईव्ह होत होते .

The most daring step in human history. World’s first live broadcast from a distance of 3.8 lakh kilometers.

As soon as the words “Eagle has landed” were heard, there was a jubilation in the control room of NASA. In the shadow of death, 3 astronauts landed their spacecraft safely on the moon. It is equally true that this ceremony was held after 8 years of tireless work and the death of 8 astronauts. Neil Armstrong was the first person to walk on the moon. Astronaut Aldrinus was with him and Commander Quallins was manning all the control systems while orbiting the moon. This event is engraved with golden letters in astronomy. 54 years of this incident are being completed today. Right friends this is the event . Apollo 11, a rocket comparable to a small atomic bomb, was the first human step on the moon. Apollo 11 was the most ambitious mission of the American agency NASA.

Apollo 11 launch landing moon landing budget

Looking at the technology of that time, this campaign has to be said to be suicidal, but everything was made possible by the indomitable will of man.

 

Today we are going to present you secret and interesting information about this campaign.

1.The Apollo 11 mission cost a total of 25 billion US dollars in 1969, which is around 300 billion compared to today, which is 25 crore rupees in today’s Indian currency.

2.If the mission had failed, the deaths of all the astronauts would have been inevitable as the Apollo 11 rocket was compared to a small atomic bomb.

  1. Several billion dollars were spent during the test of this campaign and 8 people died.

4.In the Apollo 11 rocket, a small spacecraft called the Eagle was supposed to separate from the rocket and carry out the task of landing humans on the Moon and returning them to Earth.

5.Just 1 minute before landing on the moon, the Eagle stopped working due to technical problems, so Neil Armstrong took control of the craft himself and made a safe landing with only 30 seconds of fuel remaining.

6.On radio and TV in America 3. The historic broadcast was live from 8 lakh kilometers away.

2 COMMENTS

  1. Please read “Apollo 11” marathi book explaining first manned moon mission from history and development of rockets, cold war, space war and moon race as well as social impact of first manned moon mission.
    Apollo 11
    Another: Sudhir Phakatkar
    Publisher : Sakal media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image