BMC मध्ये भरती जाहीर . ” कनिष्ठ लघुलेखक ” पदांसाठी २२६ जागावर भरती . BMC Recruitment 2023

2
2315
BMC recruitment 2023

सरकारी नोकरी sarkari naukrii च्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर . बृहन्मुंबई महानगर पालिकेत कनिष्ठ लघुलेखक म्हणजेच Junior Stenographer (E-C-M) Post 226 पदासाठी नुकतीच भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे Government jobs BMC Bharti 2023

पदाचे नाव POST : कनिष्ठ लघुलेखक Junior Stenographer (E-C-M) Post

किमान शैक्षणिक पात्रता :

पहिल्या प्रयत्नात 10वी SSC उत्तीर्ण.
पहिल्या प्रयत्नात 45% गुणांसह कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवीधर.
मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट , इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट MS-CIT

 

Table of Contents

वयोमर्यादा वय वर्षे : १ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे ( मागास वर्गीयांसाठी ५ वर्षाची सूट असेल )

Job posting नोकरीचे ठिकाण : मुंबई

परीक्षा शुल्क : १००० रुपये ( मागास वर्गीयांसाठी ९०० रुपये )

करण्याची अंतिम मुदत : ४ सप्टेंबर २०२३

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : इथे क्लीक करा

जाहिरात पाहण्यासाठी :इथे क्लीक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी : इथे क्लीक करा 

महत्वाची सूचना : मोबाईल मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ओपन होत नसल्यास मोबाईल मध्ये auto rotate mode ऑन करून मोबाईल स्क्रीन आडवी करावी.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image