how to change address in aadhar card uid आधार कार्ड वरील पत्ता कसा बदलावा ?

0
883
how to change address details on aadhar card

आज या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला aadhar card मध्ये आपला पत्ता कशाप्रकारे चेंज किंवा अपडेट करावा याबद्दल माहिती सांगणार आहे .

how to change address in aadhar card information in marathi

uid update

बहुतेकदा असं होतं की काही कारणास्तव आपला घरचा पत्ता  बदलावा लागतो आणि अशावेळी घरचा पत्ता कायमस्वरूपी बदलला असेल तर महत्त्वाच्या अशा सरकारी कागदपत्रांवर देखील तो पत्ता बदलावा लागतो . असेच एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र म्हणजे e aadhar आधार कार्ड .  हल्ली प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड चे डिटेल uid तसेच आधार कार्ड वरील पत्ता व्यवहारासाठी ग्राह्य धरला जातो म्हणूनच तुम्हाला जर आपल्या आधार कार्ड वरील आपला एड्रेस बदलावयाचा असेल तर हे बदल करण्यासाठी आधी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रात adhaar centre nearby जावे लागत असे पण आता

खालील स्टेप्स प्रमाणे तुम्ही घरबसल्या आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

1.सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर e uidai aadhar जाऊन लॉगिन करावे लागेल.

लिंक https://myaadhaar.uidai.gov.in/

लॉगिन करण्यासाठी आपला aadhar card number UID प्रविष्ट करावा त्यानंतर खाली दिलेल्या Captcha जसाच्या तसा लिहावा . आता Send OTP या ऑप्शन वर क्लिक करावे. आता तुमच्या आधार कार्डची जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी आला असेल तो ओटीपी क्रमांक इथे प्रविष्ट करून लॉगिन करावे.

2.लॉगिन केल्यानंतर पुढील पान ओपन होईल त्यामध्ये ऍड्रेस अपडेट Address update या पर्यायावर क्लिक करावे. या ऑप्शन मध्ये Update aadhar online वर क्लिक करावे.

3.आता एक नवीन पेज ओपन होईल व तिथे हे एड्रेस अपडेट कसे होईल याबद्दल माहिती दिलेली असेल त्याच पेजवर खाली Scroll करून Procced to Update Aadhar आधार या ऑप्शन वर क्लिक करावे.

4.नवीन पेज ओपन होईल तिथे ऍड्रेस हा ऑप्शन सिलेक्ट करून त्याखाली Proceed to update aadhar वर क्लिक करावे .

5. यापुढे तुम्हाला तुमचा एड्रेस बदलण्यासाठी फॉर्म दिसू लागेल तिथे तुम्हाला तुमचा नवीन बदललेल्या ऍड्रेस टाकून व्यवस्थित सर्व डिटेल्स भरले गेल्याचे खात्री करावी आणि अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनमध्ये योग्य असे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यावे.

6.डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करावे आता तुमच्यासमोर तुम्ही तुमच्या ऍड्रेस मध्ये केलेले बदल दिसून येतील तसेच तुम्ही कोणते डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ते सुद्धा दिसून येईल इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा काळजीपूर्वक तुम्ही भरलेल्या डिटेल्स चेक करावे काही गडबड असल्यास एडिट ऑप्शन वर क्लिक करून नव्याने तुम्ही ऍड्रेस लिहू शकता एकदा सर्व खात्री करून झाल्यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.https eaadhaar uidai gov in

7.आता पुढील ऑप्शन वर आल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस अपडेट या सेवेसाठी पन्नास रुपयाची शुल्क भरावे लागणार आहे ते ऑनलाईन भरून घ्यावे.

8.अशाप्रकारे आधार कार्ड मध्ये ऍड्रेस अपडेट साठी तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला गेला आहे आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाण्यासाठी पुन्हा डॅशबोर्ड वर येऊन सर्वात खालील ऑप्शन REQUESTS इथे तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासावी.

तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपण घरबसल्या आपल्या आधार कार्ड वरील पत्ता बदलू शकतो जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या या ब्लॉगला सबस्क्राईब करावे , धन्यवाद.

 

Today in this blog I am going to tell you how to change or update your address in aadhar card.
how to change address in aadhar card information 

It often happens that one has to change one’s home address for some reason and in such a case, if one’s home address is changed permanently, then the address on important government documents also needs to be changed. One such important government document is e Aadhar Aadhaar card. Now aadhar card details uid as well as address on aadhar card are accepted for transaction in every place so if you want to change your address on your aadhar card then earlier you had to go to aadhar center nearby to do this change but now
You can apply online for change of address on Aadhaar card from home as per below steps.

1. First of all you have to go to e uidai aadhar and login on the link given below.
Link https://myaadhaar.uidai.gov.in/
To login enter your aadhar card number UID and then write the Captcha as given below. Now click on Send OTP option. Now if an OTP has been received on the mobile number linked to your Aadhaar card, enter that OTP number here and login.

2. After login, the next page will open, click on Address update option. In this option click on Update aadhar online.

3. Now a new page will open and there is information about how this address will be updated, on the same page scroll down and click on the option Proceed to Update Aadhar Aadhaar.

4. A new page will open, select the address option and click on Proceed to update aadhar under it.

5. Now you will see the form to change your address, you have to enter your new changed address and ensure that all the details are filled properly and upload the appropriate documents in the Upload Document option.

6. After uploading the document click on next button Now you will see the changes you have made in your address and also which document you have uploaded the most important thing here is that you should carefully check the details once again if there is any mistake edit option You can write the address again by clicking on it. Once everything is confirmed, click on the next button. https eaadhaar uidai gov in

7. Now after coming to the next option, you have to pay a fee of fifty rupees for the address update service, fill it online.

8.Thus your application for address update in Aadhaar card has been successfully filled. To check the current status of your application, come back to the dashboard and check the current status of your application under the option REQUESTS.

So friends this is how we can change our aadhaar card address at home if you like our blog then make sure to let us know your feedback and subscribe our blog by clicking on the bell icon on the side, thank you.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image