How to make Prawns Pulao Recipe कोळंबी भात  

0
526
prawns pulao

Prawn Pulao कोळंबी भात  

साहित्य : 250 ग्राम सोलून साफ केलेल्या मध्यम आकाराच्या कोळंबी wild local prawns. २ चमचे आलं लसून पेस्ट ginger garlic paste  ,अर्धा चमचा हळद , ३ चमचे आगरी कोळी  agri koli masala मसाला किंवा आपल्या आवडीचा मसाला , एक मोठा कप बासमती तांदूळ  basmati rice किंवा इतर  तांदूळ . एक कप बारीक चिरलेला कांदा ,अर्धा कप बारीक चिरलेला टोमाटो ,एक चमचा गरम मसाला ,चवीनुसार मीठ ,अर्धा चमचा धणेपूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर . Prawns / shrimp Pulav / biryani

prawns pulao

Table of Contents

Ingredients: 250 gm. peeled and cleaned medium sized wild local prawns. 2 teaspoons of ginger garlic paste, half a teaspoon of turmeric, 3 teaspoons of agri koli masala or masala of your choice, one big cup of basmati rice or other rice. One cup of finely chopped onion, half a cup of finely chopped tomato, one spoon of garam masala, salt to taste, half a spoon of coriander and finely chopped coriander.

bhoir masale khada masala

खडा मसाला : ३ ते ४ लवंग , ४ ते ५ काळीमिरी , २ इलायची आणि २ तमालपत्र 

कृती: तांदूळ २ ते ३ वेळा पाण्यातून धुवून घ्या आणि २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजवत ठेवा .कोलंबीला एक चमचा आलं लसून पेस्ट ,एक चमचा आगरी कोळी मसाला ,अर्धा चमचा हळद ,एक चमचा लिंबाचा रस आणि मीठ लावून १५ ते २० मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवून द्या .

bhoir masale agri koli masala

Khada Masala: 3 to 4 cloves, 4 to 5 black pepper, 2 cardamom and 2 bay leaves

Recipe: Wash the rice 2 to 3 times in water and soak in water for 20 to 30 minutes. Marinate the Prawns with one spoon of ginger garlic paste, one spoon of agri koli masala, half a spoon of turmeric, one spoon of lemon juice and salt for 15 to 20 minutes.

 एका भांड्यात २ पळी तेल घ्या त्यात बारीक चिरलेला कांदा तसेच टोमाटो घेऊन परतत राहा. आता त्यामध्ये आलं लसून पेस्ट ,२ चमचे आगरी कोळी मसाला ,गरम मसाला आणि धने पूड टाकून तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्या.५ मिनिटांनी त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी तसेच ३ ते ४ पळी पाणी टाकून मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या.

दुसरीकडे गरम पाण्यामध्ये खडा मसाला आणि भिजवत ठेवलेला भात टाकून ,भात पूर्णपणे शिजवून घ्या :

मुख्य कृती : आता शिजवलेल्या भातामध्ये शिजवलेली कोळंबी एकजीव करून अगदी मंद अश्या आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजू द्या ( तुम्ही तव्यावर कोलंबी भाताच भांड ठेवून सुधा बिर्याणी प्रमाणे दम देऊ शकता ) .गरमागरम कोलंबी भात तय्यार .

bhoir masale biryani masala

Take 2 tbsp of oil in a pot and add finely chopped onion and tomato and continue to fry. Now add ginger garlic paste, 2 teaspoons of agri koli masala, garam masala and coriander powder and saute this masala till the oil comes out. After 5 minutes add marinated prawns and 3 to 4 ladles of water and cook on low flame for 3 to 4 minutes.

On the other hand, cook the rice thoroughly by adding Khada masala and soaked rice in hot water:

Main recipe: Now add the cooked prawns to the cooked rice and let it cook for 5 to 7 minutes on a very low flame (you can keep a pan of the prawns on the pan and steam them like Dum Biryani). Hot prawns Pulao is ready.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image