IBPS तर्फे PO / MT पदांसाठी तब्बल 3049 जागांवर भरती. IBPS PO / MT Government jobs sarkari naukri

0
1228
IBPS PO / MT Government jobs sarkari naukri

पदवीधर तरुणांसाठी मेगा भरती सुवर्णसंधी .  IBPS तर्फे PO / MT पदांसाठी तब्बल 3049 जागांवर भरती. कोणत्याही शाखेतील पदवी धारक अर्ज करू शकतात . भरती प्रक्रिया सुरु . बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी Government Bank Job . PO MT notifications 2023 Government jobs sarkari naukri

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर Probationary Officer PO
मॅनेजमेंट ट्रेनी Management Trainee MT

एकूण जागा 3049 :

OBC 829
SC 462
ER 1224
ST 234
EWS 300

शिक्षणाची अट : कोणत्याही शाखेतील पदवीधारक Any Graduate

ibps po mt
वयाची अट : १ ऑगस्ट २०२३ रोजी 20 ते 30 वर्षे हवीत ( SC/ST साठी वयामध्ये 05 वर्षे सूट, OBC साठी वयामध्ये 03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क ( फॉर्म फी ) : General /OBC साठी :₹850
(SC/ST/PWD: ₹175 )

अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 august 2023

परीक्षा केव्हा असेल ? :
पूर्व परीक्षा – सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा – नोव्हेम्बर 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर या लिंक चा वापर करा
https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/

अधिकृत संकेतस्थळ  : https://www.ibps.in/

निवड प्रक्रिया :
प्राथमिक परीक्षेत कट ऑफ पार करणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता निवडले जाते :मुख्य परीक्षा पार करणाऱ्या उमेदवारांना अंतिम निवडीकरिता मुलाखत द्यावी लागते . मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे गुण यांच्यानुसार उमेदवाराची निवड केली जाते .

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम : Quantitative Aptitude , English Language and Reasoning Ability

पूर्व परीक्षेचा पॅटर्न :  वेळ १ तास गुण १०० प्रश्न १००

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image