आवळा खाण्याचे फायदे – रोज एक आवळा amla benifits amla khane ke Fayde

0
1107
Health Benefits of Amla or Indian Gooseberry

तुम्हाला निरोगी डोळे , सतेज कांती , काळेभोर केस आणि सुदृढ शरीर हवे असेल तर रोज एक आवळा खा आणि चमत्कार बघा .

amla benifits

Table of Contents

आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ मानला गेलेला आवळा तुम्हाला शतायुषी बनवू शकतो . आयुर्वेदात दीर्घायुषी होण्याचे रहस्य लिहिले आहे त्यात दररोज एक आवळा खाणारी व्यक्ती सुदृढ निरोगी आयुष्य जगू शकते असा उल्लेख आहे . शरीर तंदुरुस्त राहावं म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या चवनप्राष मध्ये मुख्य घटक म्हणून आवळा असतो ज्याचे प्रमाण चवनप्राषमधील सामग्रीत ५० टक्क्याहून अधिक असते .

indian gooseberry

चवीला तुरट आंबट आणि काहीसा गोड असणारा आवळा लहानपणी सर्वानीच खाल्ला असेल . आवळा खाल्ल्यांनंतर पाणी प्यायल्यावर तोंडाला येणारी गोडसर चव तर सर्वानाच आठवत असेल .gooseberry near me

तुम्ही रोज एक याप्रमाणे आवळा कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता म्हणजेच . ताजा आवळा खा किंवा organic amla juice , आवळा कँडी ,amla green tea,आवळा सुपारी , मोरावळा , आवळा लोणचे , आवळा सरबत किंवा पाकात मुरवलेला अक्खा आवळा .

आवळा खाण्याचे  जबरदस्त फायदे : Health Benefits of Amla or Indian Gooseberry in marathi 

 

१. ऍसिडिटी पासून मुक्तता : जर तुम्हाला ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रास असेल तर जेवणांनंतर एक चमचा आवळ्याचा रस प्यायल्याने किंवा एक ताजा आवळा  चावून खाल्याने तुम्हाला आयुष्यात कधीच ऍसिडिटी होणार नाही . पोटच्या सर्व विकारांवर आवळा बहुगुणी उपाय आहे .amalaki organic india nelli tree

 

२. बद्धकोष्ठता ( पोट साफ न होणे ) :constipation जर तुम्हाला सकाळी पोट साफ होत नसेल तर टॉयलेट ला जाण्याअगोदर उपाशीपोटी २ ते ३ चमचे ताज्या आवळ्याचा रस एक ग्लास गरम पाण्यासोबत घेतल्यास कोठा स्वच्छ होतो आणि पोटाला आराम मिळतो .

 

 

३. चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स चा त्रास : acne scarsजर तुमचा चेहरा निस्तेज असेल आणि तुम्हाला पिपलांस चा त्रास असेल तर नियमित आवळ्याच्या सेवनाने तुमचा चेहरा तजेलदार आणि पिंपल्समुक्त दिसेल . चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून येईल . amla bigbasket

 

 

 

४. काळेभोर आणि लांब केस : hairfall जर तुम्हाला केसगळती आणि पांढऱ्या केसांची समस्या असेल तर आठवड्यातून एकदा आवळा indian amla powder पावडर ने केस धुतल्यास केस लांबसडक आणि काळेभोर होतात . तुम्ही नियमित आवळ्याच्या तेलाचा उपयोग सुद्धा करू शकता .

 

५. सर्दी खोकला यापासून मुक्तता : flue दररोज एक आवळा खाल्ल्याने सर्दी पडसे तसेच आरोग्याच्या छोट्या मोठ्या कुरबुरींपासून सुटका मिळते .

 

६. रक्त शुद्धी : amla juiceआवळ्याच्या नियमित सेवनाने रक्त शुद्ध होते त्यामुळे शरीरातील अवयवांना शुद्ध आणि नियमित रक्तपुरवठा होऊन काम करण्यात उत्साह निर्माण होतो तसेच रक्ताच्या अशुद्धीबाबत असणाऱ्या समस्या जसे कि पित्त , मुरुमे इत्यादी दूर होण्यास मदत होते .usirikaya

 

७.मजबूत दातांसाठी आवळा amla for teeth : strong gums and teethआवळ्याच्या सेवनाने दातांचे विकार दूर होतात आणि हिरड्या मजबूत राहतात . 8901088050159

If you want healthy eyes, fresh glow, dark hair and a healthy body, eat one amla every day and see the miracle.
Amla, considered the best in Ayurveda, can make you centenarian. In Ayurveda, the secret of longevity is written, it is mentioned that a person who eats amla every day can lead a healthy life. Amla is the main ingredient in Chavanprash, which is eaten to keep the body fit, which is more than 50 percent of the content of Chavanprash.

Amla, which tastes astringent and sour and somewhat sweet, must have been eaten by everyone in childhood. Everyone remembers the sweet taste in the mouth after drinking water after eating amla. You can eat amla in any form like one daily ie. Eat fresh amla or amla juice, amla candy, amla betel nut, moravala, amla pickle, amla syrup or amla curd.

 amazing benefits of eating amla:

1. Relief from Acidity: If you suffer from acidity and indigestion, drinking a spoonful of amla juice after meals or biting a fresh amla will never give you acidity in your life. Amla is a multi-purpose remedy for all stomach disorders.

2. Constipation : taking 2 to 3 teaspoons of fresh amla juice with a glass of warm water on an empty stomach before going to the toilet cleans the bowels and relieves the stomach.

3. Face Blemishes and Pimples: If your face is dull and you are suffering from pimples then regular consumption of Amla will make your face look radiant and pimple free. A different glow will appear on the face.

4. Dark and long hair: If you have the problem of hair loss and gray hair, washing your hair with amla powder once a week will make your hair long and dark. You can also use regular amla oil.

5. Relief from cold and cough: Eating one amla every day provides relief from colds and minor health problems.

6. Blood Purification: Regular consumption of amla purifies the blood, thus encouraging the organs of the body to work with clean and regular blood supply and also helps to remove the problems related to impurity of blood like pitta, acne etc.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image