LIC HFL Recruitment 2024 for 250 Posts – LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती

0
561
LIC_HFL_Recruitment_2024_for_250_Apprentice_Posts

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी . LIC HFL म्हणजेच LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती.govt job alert online sarkari job . Apply Now LIC Housing Finance Limited . 

LIC HFL मध्ये अप्रेन्टिस पदासाठी भरती जाहीर झाली आहे तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी त्वरित ऑनलाईन अर्ज दाखल करावेत . हि भरती संपूर्ण भारतात होणार असून कोणत्याही शाखेतील पदवीधरास अर्ज दाखल करता येणार आहे .sarkari naukari

LIC HFL Recruitment 2024 for 250 Posts – Apply Now LIC Housing Finance Limited

पद : अप्रेन्टिस कँडिडेट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

शैक्षणिक अहर्ता : उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा .

 

 

 

 

परीक्षा शुल्क FEES : Gen/OBC: ₹944/- (SC/ST = ₹708 , PWD= ₹472 )

उमेदवाराचे वय : 1 डिसेंबर 2023 पर्यंत 20 ते 25 वर्षे असावे

अर्ज करण्याची अंतिम मुदत : ३१ डिसेम्बर २०२३

 

 

 

 

परीक्षा : ६ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येईल

अधिकृत जाहिरात लिंक : Download Notification

LIC_HFL_Recruitment_2024_for_250_Apprentice_Posts

 

 

 

 

परीक्षार्थी नोंदणी : https://nats.education.gov.in/student_register.php

परीक्षा अर्ज दाखल करा : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf_2BDhjU-FzEaUs7i8hBsL_jxAARvqtrD5xzABiubBsOv0HA/viewform?pli=1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image