openai chat gpt म्हणजे काय ? chat gpt चा कसा वापर करावा ?

1
1054
chat gpt openai

गेले कित्येक दिवस माझ्या कानावर openai chat gpt हा शब्द पडत आहे आणि त्याच्या मदतीने कामे चुटकीसरशी होतात हे पण सतत ऐकण्यात येत होतं म्हणून मी openai chat gpt या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला.

मी बरेच दिवस  chat gpt या विषयावर सगळीकडे माहिती गोळा केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण gpt chat  हे प्रकरण भन्नाट आणि हटके आहेच परंतु तुमचे जे काम करायला २ , ३ तास लागायचे किंवा पूर्ण दिवस जायचा ते काम chatgpt app च्या मदतीने एवढ्या काही सेकंदात होऊ शकते .

ai

Table of Contents

हो मला वाटलेलंच तुमचा विश्वास बसणार नाही म्हणूनच मी chatgpt 4 म्हणजे काय ? त्याने काय काय कामे करू शकतो ? openai chat gpt चे फायदे आणि openai chat gpt कसे वापरायचे याची इत्यंभूत माहिती तुमच्यासाठी लिहून ठेवली आहे .

ज्याला मोबाईल वापरता येतो अशी कोणतीही व्यक्ती chat gpt वापरू शकते तेही पूर्णपणे मोफत. 

 

openai chat gpt म्हणजे नेमकं काय ?

OpenAI ChatGPT हा एक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे ज्याने विशिष्ट शैलीतून लिहायला मदत करण्यात येतो. “GPT” ह्या शब्दाचा पूर्ण रूप “Generative Pre-trained Transformer”.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास windows ने आपल्यासाठी दिलेला एक फुकटचा नोकर जो त्याच्या बुद्धिमत्तेच्या आधारे आपली कामे पटापट करून देतो . तुम्हाला फक्त काय हवं आहे ते सोप्या भाषेत लिहायचं आणि OpenAI ChatGPT लगेच त्याचे उत्तर शोधून तुमच्यासमोर देणार .

uses of chat gpt

तुम्ही जर बटाट्याची भाजी कशी बनवायची असं लिहलं तरी त्याचे उत्तर मिळेल . आहे कि नाही गम्मत मित्रांनो .

chatgpt openai चा योग्य वापर कसा करायचा ?

 तुम्ही ChatGPT ला कोणताही प्रश्न कोणत्याही भाषेत विचारू शकता . तुमचा प्रश्न टाईप करून एंटर केल्यावर भराभर त्या प्रश्नाचे उत्तर ChatGPT लिहण्यास सुरुवात करते .

यासाठी तुम्हाला chat gpt official website वर  https://chat.openai.com/  या लिंक वर जाऊन गुगल अकाउंट किंवा मोबाईल क्रमांच्या साहाय्याने लॉगिन करावे लागेल .

त्यांनतर SEND A MESSEGE वर तुमचा प्रश्न टाईप करायचा आहे . क्षणार्धात OpenAI ChatGPT तुमच्या प्रश्नाचे उत्तर लिखित स्वरूपात तुमच्या समोर देईल .

 

OpenAI ChatGPT चे हटके उपयोय .तुम्ही खालीलपैकी कोणतेही प्रश्न ChatGPT  विचारू शकता . काही नमुना प्रश्न खालील प्रमाणे . 

शाळेतील मुलांसाठी कोणत्याही विषयावर निबंध लिहणे .
व्यायामाची आवड असलेल्या लोकांसाठी Healthy Diet Plan तयार करणे .
Microsoft excel चे सर्व शॉर्टकट्स आणि excel formula लिहणे .
तुम्हाला आवडत असलेली पाककृती लिहणे .
सरकारी कामकाजासाठी अर्ज तयार करणे .वजन कसे कमी करावे Weight loss  याबद्दल मार्गदर्शन .
NASA बद्दल माहिती .
ब्लॉग तयार करणे . स्टोरी तयार करणे .
खोकल्यावर घरगुती उपाय .
हळदीचे आरोग्यासाठी उपयोग .
ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग दाखवणे .
इंजिनियर लोकांना ऑफिस मधील काम करताना अडत असलेले प्रोग्रामिंग कोड लिहून देणे किंवा दुरुस्त करून देणे .
नवीन बिजनेस आयडिया किंवा बिजनेस स्ट्रॅटेजी लिहणे .

थोडक्यात तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर OpenAI ChatGPT देईल.

Keywords:
openai chat,open ai chat gpt,chat gpt open ai,chat openai gpt,openai chat gpt,open ai chatgpt,chatgpt web,chat gpt official website,online chat gpt

1 COMMENT

  1. खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image