महाराष्ट्र पोस्ट डिपार्टमेंट मध्ये बम्पर भरती ३१५४ जागा . फक्त दहावी पास उमेदवार सुद्धा करू शकतो अर्ज post office job maharashtra

3
1618
indian post job
Indian Post विभागात महाराष्ट्र Maharashtra circle  प्रदेशाकरिता तब्ब्ल ३१५४ जागांची भरती करण्यात येणार आहे . या भरतीकरिता दहावी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात . पहिल्यांदाच महाराष्ट्र सर्कल मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया पार पडणार आहे म्हणून इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने यात भाग घ्यावा .post office job maharashtra post office recruitment 2022-2023 maharashtra

अर्ज करण्याची अंतिम मुदत  23 ऑगस्ट 2023 

ग्रामीण डाक सेवक GDS
पदाचे नाव : GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. MSCIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Table of Contents

परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

वय :  23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करावा
https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePageS/D14.aspx#

निवड प्रक्रिया :
प्राथमिक परीक्षेत कट ऑफ पार करणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता निवडले जाते :मुख्य परीक्षा पार करणाऱ्या उमेदवारांना अंतिम निवडीकरिता मुलाखत द्यावी लागते . मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे गुण यांच्यानुसार उमेदवाराची निवड केली जाते .

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image