बालपणी छत्रपती शिवरायांची ओळख करून दिली ते इयत्ता चौथी चे पुस्तक आता पुन्हा वाचा shivaji maharaj information

1
1090
shivaji maharaj chhatrapati sambhaji maharaj sambhaji maharaj shivaji maharaj information shivaji maharaj information in english

शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।।।rajmudra

ज्या पुस्तकाने शिवरायांची ओळख करून दिली
ते इयत्ता चौथी चे पुस्तक आता पुन्हा वाचा .

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनामनात वसलेले आहेत . लहानपणी शाळेत असताना शिवरायांची ओळख झाली ती इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाने ज्याचे नाव होते ” शिवछत्रपती “ . पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहताच आपण त्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो .

मी तर शाळेत सर्व धडे शिकवण्याच्या आधीच पूर्णच्या पूर्ण पुस्तक रविवारी वाचून संपवल. या पुस्तकातील शिवरायांचे बालपण , स्वराज्यस्थापनेची शपथ , तोरणा गड जिंकणे , बादशहाच्या हातावर तुरी दिल्या , शायिस्तेखानाची बोटं छाटली , गड आला पण सिंह गेला , आधी लगीन कोंढाण्याच हे धडे तर आपल्याला शिवरायांबरोबर भूतकाळात नेऊन जणू का आपणच आपल्या राजांचे मावळे आहोत असा भास निर्माण करत .shivaji maharaj information in english

माझा सर्वात आवडता धडा होता ” अफजल खानाचा वध ” हा धडा वाचताना अंग थरथरायचं अंगात वेगळाच जोश निर्माण व्हायचा आणि तोंडातून आपोआपच छत्रपती शिवजयी महाराज कि जय – जय शिवाजी जय भवानी या घोषणा यायच्या .sambhaji maharaj

आज मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला एक छोटीशी भेट देणार आहे जी तुमच्यासाठी खूपच अनमोल ठरणार आहे .ज्या पुस्तकाने शिवरायांची ओळख करून दिली ते इयत्ता चौथी चे पुस्तक मी तुम्हाला PDF स्वरूपात फ्री मध्ये देणार आहे . तर मग आताच लिंक वर क्लीक करून डाउनलोड करून घ्या .chhatrapati sambhaji maharaj shivaji maharaj 4th standard history book in marathi pdf download

विशेष सहकार्य : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळ , बालभारती आणि ई साहित्य

shivaji maharaj sambhaji maharaj

Table of Contents

 

पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा
download free pdf

आमचा हा उपक्रम आवडल्यास आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा तसेच आमच्या पोस्ट जास्तीत जास्त शेयर करा .

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image